आभार

, आमच्या या ज्ञानमंदिरात ज्ञान रचनावाद पद्धतीनेच ज्ञान दानाचे पवित्र काम सुरु आहे. या कार्यात कन्नड तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी श्रीमती लाठकर मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती कल्पना पद्कोंडे मॅडम, देभेगाव केंद्राचे केंद्र प्रमुख श्री भगवान जगताप, माझ्या शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय फुंदे सर, तसेच माझे सर्व शिक्षक मित्र या सर्वांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. सर्वांचे मनपूर्वक आभार...............

Saturday, 16 April 2016

शिवना तीरीचे एक गाव..... बोरसर खु.....

   ऐतिहासिक औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शिवना तीरी वसलेले बोरसर खुर्द हे लहानसे गाव.
   हे गाव भवानपुरी महाराज यांच्या पादस्पर्शाने पवित्र झालेले आहे. बोरसर मध्ये त्यांची समाधीही आहे. अशा या शांतीप्रिय गावात जिल्हा परिषदेच्या या ज्ञानमंदिरात ज्ञान दानाचे पवित्र कार्य करण्याची जबाबदारी श्री संजय मारुती फुंदे आणि मी भालचंद्र माणिकराव जाधव यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत.  आमच्या या प्रयत्नात सर्व गावकऱ्यांचे सहकार्य नेहमीच लाभते. 

3 comments:

  1. You have explained that very well, and We will also try and say that we can write for our baby name.

    ReplyDelete
  2. Borsar Khurd, a historically significant village in Aurangabad, holds a sacred charm with its connection to Bhawanpuri Maharaj and is now a hub of collective efforts for knowledge enrichment led by Shri Sanjay Maruti Funde and Bhailchandra Manikarav Jadhav.
    Online marketing companies in Coimbatore
    Coimbatore internet marketing company

    ReplyDelete