आभार

, आमच्या या ज्ञानमंदिरात ज्ञान रचनावाद पद्धतीनेच ज्ञान दानाचे पवित्र काम सुरु आहे. या कार्यात कन्नड तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी श्रीमती लाठकर मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती कल्पना पद्कोंडे मॅडम, देभेगाव केंद्राचे केंद्र प्रमुख श्री भगवान जगताप, माझ्या शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय फुंदे सर, तसेच माझे सर्व शिक्षक मित्र या सर्वांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. सर्वांचे मनपूर्वक आभार...............

शिक्षक माहिती

मुख्याधापक
 श्री संजय मारुती फुंदे .
मूळ पत्ता - येळी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर.
संपर्क - ८४१२९४१२७५
 शैक्षणिक पात्रता 
बि.ए. (इंग्रजी), बि.पी.एड. डी. एड.
 


सहशिक्षक
श्री भालचंद्र माणिकराव जाधव.
मूळ पत्ता - भोसा, तालुका मानवत, जिल्हा परभणी .
संपर्क - ९२६०६७८८४२ 
 शैक्षणिक पात्रता 
बि. कॉम. बि.ए. (इंग्रजी),डी. एड. (इंग्रजी)

No comments:

Post a Comment