आभार

, आमच्या या ज्ञानमंदिरात ज्ञान रचनावाद पद्धतीनेच ज्ञान दानाचे पवित्र काम सुरु आहे. या कार्यात कन्नड तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी श्रीमती लाठकर मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती कल्पना पद्कोंडे मॅडम, देभेगाव केंद्राचे केंद्र प्रमुख श्री भगवान जगताप, माझ्या शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय फुंदे सर, तसेच माझे सर्व शिक्षक मित्र या सर्वांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. सर्वांचे मनपूर्वक आभार...............

SARAL Update

update
18 एप्रिल 2016 ते 25 एप्रिल 2016 दुपारी 3 वाजेपर्यंत पर्यंत सिंधुदूर्ग,,नाशिक,लातूर,रायगड या जिल्ह्यांना ला login उपलब्ध करण्यात येईल.सदर कालावधीमध्ये कोणत्याही कर्मचार्यांची माहिती अपूर्ण राहणार नाही आणि सदर जिल्ह्यांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही याची शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment