आभार

, आमच्या या ज्ञानमंदिरात ज्ञान रचनावाद पद्धतीनेच ज्ञान दानाचे पवित्र काम सुरु आहे. या कार्यात कन्नड तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी श्रीमती लाठकर मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती कल्पना पद्कोंडे मॅडम, देभेगाव केंद्राचे केंद्र प्रमुख श्री भगवान जगताप, माझ्या शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय फुंदे सर, तसेच माझे सर्व शिक्षक मित्र या सर्वांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. सर्वांचे मनपूर्वक आभार...............

Saturday, 16 April 2016

ऐका हो ऐका..........

तुम्ही या ब्लॉग वर आपले मत, सूचना, ज्ञानरचानावाद संबधी फोटो, उपक्रम इत्यादी पोस्ट करू शकता मी आपले मत आपल्या नावासहित पोस्ट केल्या जाईल. ----------------------
आपला तंत्रस्नेही भालचंद्र जाधव                      संपर्क करा   ९२६०६७८८४२

4 comments: